Showing posts with label Nashik. Show all posts
Showing posts with label Nashik. Show all posts

Wednesday, January 5, 2011

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, नाशिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक ३ जानेवारी २०११ रोजी नाशिक जिल्ह्यातील रावसाहेब थोरात सभागृह, जिल्हापरिषद, नाशिक येथे साजरी करण्यात आली

शाळेतील मुलीनी समूहागीताने मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमास सुरुवात

मा. संगीताताई पाटील, सभापती महिला व बालकल्याण विभाग यांनी दिपज्योत पेटून कार्यक्रमाचे  उद्घाटन 


कार्यक्रमास उपस्थित जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदया 

उपस्थिताना मार्गदर्शन करताना मा उपसभापती

महिला सक्षमीकरणाची ज्योत प्रज्वलीत